हा भाग माझा बघायचा कसा सुटला माहीत नाही पण खूपच महत्त्वाचा असा एपिसोड आहे मयुरीताई खूप समजदार आहेत त्यांचे विचार खूप सुंदर अशे आहेत इतके प्रेरक अशे विचार आपल्या या व्हिडिओ मधून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी टीचर टका टक सरांच कौतुक करावं तेवढं कमीच!! खूप खूप धन्यवाद 👏👏👏
मोठे पाटील खरोखरच खूपच भाग्यवान आहेत की त्यांना मुली चे प्रेम देणारी सून लाभली. पण प्रत्येक जण मोठ्या पाटलांच्या इतका भाग्यशाली नसतो आणि म्हणूनच दिवसेंदिवस नवीन वृद्धाश्रमांची भर पडत आहे...... ही समाजाची एक शोकांतिका आहे. खरोखर एक चांगला मित्र कसा असावा हे आज सरपंच साहेब यांनी दाखवून दिले तसेच नवीन सुनबाईचे करावे तेवढे कौतुक कमीच....
पाटलीन बाई तुमचे विचार लय चांगले आहेत खरच 👌👌👍👍 पाटलीन बाई तुमच्या सारखी सून आणि बायको सगळ्यांना मिळावी खरच 👌👌👍👍😀😀🙏🙏 पाटलीन बाई तुम्ही मला लय आवडता खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍😀😀😍😍😍😍😍 आणि आजचा video लयच भारी आहे Sir खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😀😀
जगन वार्ताहर पणामुळे चांगलं काम पण होते बावा 😂 पण गावकरी मंडळीची आपुलकी आणि माणुसकी पाहून चांगलं वाटते , मोठे पाटीलला चांगली सून भेटली ब्वा 💯 मस्त जण जागृती करता गुरुजी जबरदस्त विडिओ गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Thanku sar tumi jo ha wordasarm bhag tkala khupch chan hota thyat mahatvach manje jo sunean pudakar ghetlela aani mothya patlana ghari aanl he adgdi barobar ahe sir ascah pudakar mulini ghetla pahije thanku sir
बहुत ही शानदार और सुंदर सोच है आपकी सर..! समाज के सबसे गंभीर मुद्दों को भी हंसने के अंदाज में उजागर करते हो आप...सुरेश राऊत जी..! बहुत ही प्रसंसनीय कार्य है आपका।
सर तुमच कौतुक कराव तेवढ कमीच आहे अहो सर तुम्हाला असे विचार सुचवतेच कसे काही कळत नाही सर खरच खूप महान आहे तुम्ही आणि तुमचे व्हीडीओ .असेच व्हीडीओ टाकत रहा 👍👍👍👍💖💝💞
सुनबाई असावी तर अशी,मोठे (पाटिल) यांच्या सारखी जी नात्यांना तोडण्याची नाही तर नात्यांना तिकवून ठेवण्याला महत्व देते. 🙏💯 Duniya ka Aaj tk ka बेस्ट video_😄👆👌🔥✨
खूप छान संदेश दिला सर ... सद्याच्या काळात पाटलाच्या सुने सारखी मुलगी मिळणे खुप कठीण आहे आमच्या गावात एककुलता एक मुलांन स्वतःच्या वडिलांना घरा बाहेर काढलं घर शेत विंकून शहरात गेला.... Video पाहून त्याची आठवण आली
वृद्धाश्रम भाग 1 व 2 मनाला चटका लावून गेली. ग्रामीण भागात सासू सून, सासरा सुनेची कुरबुर होत असते पण कधी वृद्धाश्रम पाहण्याची वेळ येत नाही. गरिबांच्या घरी एक भाकर सगळे मिळून खातात पण; कोणाला उपाशी राहण्याची वेळ येत नाही. वरून दिखावा करण्यासाठी लोकांना काय काय कराव लागतं... शहरात जाणे, शहरात चांगल घर, मुलाची चांगली शाळा... हा दिखावा करण्यासाठी आई वडिलांना देवळात वृद्धाश्रमात जावं लागते...ह्या टॉपिक साठी खूप खूप धन्यवाद सर.. 🙏🙏
अत्यंत भावपूर्ण विषयावर चर्चा केली. पाटलांच्या विषयी गांवकरी मंडळीचे प्रेम आणि पाटलांचा समजूतदारपणा यामुळे मन भारावून गेले. आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा.
सुंदर विडिओ बनवला सर , समाजापुढे सत्य परिस्थिती मांडली , आपण भारत देशात राहतो आपला देश गावात वसलेला आहे शहरात नाही आई वडिलांना सोबत घेऊन प्रत्येक मुलांनी राहायला पाहिजे परीवार सोबत गावात राहण्याची जी मजा आहे ती शहरात नाही ....गांव आणि शेती हीच आपली संस्कृती आहे त्याला कधी विसरून चालणार नाही
खूप छान विषय घेऊन विडिओ बनवला भाऊ तुम्ही विडिओ छान आहे,सामाजिक विषय आहे आजच्या घडीला गरज आहे प्रभोधन करायची आणि तेच तुम्ही केलं,धन्यवाद भाऊ तुमच्या सगळ्या टीम ला,
पाटील काका आणि सरपंच काका यांचा दोस्ताना.. एकच नंबर .... नविन पिढीला आदर्श ..... खुप सुंदर आणि भावनिक व्हिडीओ सर... पाटील काकांच्या सुनबाईचे विचार नविन पिढीला खुप मार्गदर्शक .... बहोत बढिया सर....
आतापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ वाटला. भावुक करणारा सहानुभूतीचा व समाजीक परीवर्तन तर आहेच बघा! वा वा खुप छान ! आमच्या पंचक्रोशीत सुद्धा छान कलाकार आहेत याचा आम्हाला फार अभिमान आहे.
हा भाग year of the Episode आहे हा भाग किती वेळा पहिला तरी मन भरत नाही...खूपच भावना पूर्ण भाग आहे... यातून आपल्या भारतीय संस्कृती च दर्शन घडते...😊😊😊
सूनबाई चे बोलण्याने डोळ्यात पाणी आल,काका एकदम खर बोलली, ती
खूपच छान असाच जर सर्व मुलींनी केलं तर खरच लग्नानंतर मुलाच्या घरची परिस्थिती सुधारण ...👌👍
पाटलीन बाई तुमचे विचार लयच चांगले आहेत 👍👍👍👍👍तुमच्या सारखी सून सगळयांना मिळो खृरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍😀😀🙏🙏🙏🙏🙏
राऊत साहेब खरं वास्तवं मांडलं आहे दादा तुम्ही,,,,, अभिनंदन 💐
हा भाग माझा बघायचा कसा सुटला माहीत नाही पण खूपच महत्त्वाचा असा एपिसोड आहे मयुरीताई खूप समजदार आहेत त्यांचे विचार खूप सुंदर अशे आहेत इतके प्रेरक अशे विचार आपल्या या व्हिडिओ मधून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी टीचर टका टक सरांच कौतुक करावं तेवढं कमीच!! खूप खूप धन्यवाद 👏👏👏
खूप सुंदर भूमिका निभावली सुनबाई नी... आपल्या वडिलांना खूप चांगला धडा शिकवला...मुलगी ही लग्न झाल्यावर कशी सासर ची लेक असते हे सर्वांना पटवून दिलं..
प्रत्येक घरी अशी सून जर असेल तर कोणाचेच माय बाप वुध्दाश्रमात जाणार नाहीत .खूप छान व्हिडीओ अशी समजदार सूनबाई हवी गावकऱ्यांच खूप खूप कौतुक .
खुपच छान व्हिडीओ तयार केला राऊत साहेब ही सत्य परिस्थितीची आहे. सॅल्युट आहे
मोठे पाटील सरपंच साहेब तुमची मैत्री 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😀😀
मोठे पाटील खरोखरच खूपच भाग्यवान आहेत की त्यांना मुली चे प्रेम देणारी सून लाभली. पण प्रत्येक जण मोठ्या पाटलांच्या इतका भाग्यशाली नसतो आणि म्हणूनच दिवसेंदिवस नवीन वृद्धाश्रमांची भर पडत आहे...... ही समाजाची एक शोकांतिका आहे. खरोखर एक चांगला मित्र कसा असावा हे आज सरपंच साहेब यांनी दाखवून दिले तसेच नवीन सुनबाईचे करावे तेवढे कौतुक कमीच....
सरपंच साहेब आणि मोठे पाटील तुमची मैत्री 👍👍
असेच छान सून भेटली पाहिजे 👌 सगळ्यांना घेऊन चालणारी
सरपंच साहेब अशी पाहिजे गावाची येकी 👌👌👌👍👍
अशी सुनं हवी फार छान संदेश दिला🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब रडवले तुम्ही खरोखर अप्रतिम भाग प्रक्षेपित केला साहेब
।।।।साहेब तुमचे खुप खुप आभार।।।।
😔😔😢😢😔😢😔💖❤
साहेब नका म्हणत जाऊ
बरोबर नाही वाटत मला
आमच्या सारखे मोठे झालेकी घरचा रस्ता विसरतात व आई बाबा ला हे दिवस पाहाव लागते
म्हणून आमचे प्रेरणास्थान तुम्हीच आहा साहेब
Asha sun jar sarvanna bhetlya tr aayushya khup chan jagta yeil. खुप छान विडीओ टाकला सर .
खरच अशी सुन पाहिजे .....पाटलीन बाई एक नंबर....आता च्या पोरी ल त मोकळ राहायल पाहिजे,,,,
खुपच सुंदर विचार आहेत अशी सून प्रत्येकाला मिळावी
पाटलीन बाई तुमचे विचार लय चांगले आहेत खरच 👌👌👍👍
पाटलीन बाई तुमच्या सारखी सून आणि बायको सगळ्यांना मिळावी खरच 👌👌👍👍😀😀🙏🙏
पाटलीन बाई तुम्ही मला लय आवडता खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍😀😀😍😍😍😍😍
आणि आजचा video लयच भारी आहे Sir खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😀😀
वा सत्य परिस्थिती चे वर्णन केले आहे
Khup Chan sir khup changla mudda mandala sir tumi dil se sailute sir
👌bolnya sarkha Kahi cha nahi tevall Tumi sr 🙏👌👌👌👌👌
सर खरोखरच आपण महाण आहे अंतीम सत्य आहे हे
कार्टून ले जीवंत करन हे तुम्हाले च जमल राजेहो 👍💐
ग्रेट सुनबाई संस्कारात वाढलेली सुनबाई
सुन असावि तर अशी
माझ्या ङोळ्यातुन तर अषरु आले यार
दोस्ती ची गोस्ट केली तेंवा
पाटलाच्या दोसतात 👌👌👌👌👌👌👌
खुप छान आहे विडीओ चद्रकलाझुनके🙏❤😂
खरोखर सर मोठ्या पाटलांन् सारखी सुनबाई पण खरोखर पाटलाची सुन शोभते...
वास्तववादी चित्रण... 😒😒😒😒😒😒😒😔😔😔😔😔😔🙁🙁🙁🙁
एकदम सुंदर सर
अदमुशी म्हणजे
लयच इचकट लेकर आहे बा ..ते जगन्या अन लार्या 😅🤣
Sunbai che vichar chhan ahet👌
व्वा सर नालायक मुलांची चांगलीच कानउघाडणी
केली सलाम सर आपल्या कार्याला 👍👍🙏🙏
खेड्यातील समाजरचनेचे एक सुंदर दर्शन घडविणारा व्हिडीओ
पाटील बद्दल गावकर्यांची आपुलकी , आणि शिक्षित सुनबाई ची समजुदार पूर्ण वागणूक , खूप छान , मन प्रसन्न झाले ☺️
जगन वार्ताहर पणामुळे चांगलं काम पण होते बावा 😂 पण गावकरी मंडळीची आपुलकी आणि माणुसकी पाहून चांगलं वाटते , मोठे पाटीलला चांगली सून भेटली ब्वा 💯 मस्त जण जागृती करता गुरुजी जबरदस्त विडिओ गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वा सर
आपुलकी खरच डोळ्यात पाणी आणणारी आहे.👍
फारच छान
Thanku sar tumi jo ha wordasarm bhag tkala khupch chan hota thyat mahatvach manje jo sunean pudakar ghetlela aani mothya patlana ghari aanl he adgdi barobar ahe sir ascah pudakar mulini ghetla pahije thanku sir
बहुत ही शानदार और सुंदर सोच है आपकी सर..! समाज के सबसे गंभीर मुद्दों को भी हंसने के अंदाज में उजागर करते हो आप...सुरेश राऊत जी..!
बहुत ही प्रसंसनीय कार्य है आपका।
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान आहे 👌💐💐
खुप छान आहे 👌💐💐
खूप सुंदर सर
मन भरून आलं
काय तो उपदेश
काय ते गाव प्रेम
वा......
Khupch chhan video real story'
सर तुमच कौतुक कराव तेवढ कमीच आहे अहो सर तुम्हाला असे विचार सुचवतेच कसे काही कळत नाही सर खरच खूप महान आहे तुम्ही आणि तुमचे व्हीडीओ .असेच व्हीडीओ टाकत रहा 👍👍👍👍💖💝💞
🙏🙏👌👌
खुपच छान संदेश दिला भारी
मन भरून आल खूप छान
खरच साहेब मानल तुम्हाला ,,आतापर्यंत चा बेस्ट वीडियो
खरंच डोळ्यात पाणी आलं
मुलगी आणि सून अशी झाली पाहिजे 👍👍🇮🇳🇮🇳👏👏
खूपच छान
लई भारी . . .
हा व्हिडीओ खुप मनाला लागला
सर 😭😭
घ्या तुमची थैली घ्या चला लवकर😂😂
Khoop chaan Sir
खूप भरून आलं आज , शेवट अगदी योग्य केला सर , असाच आदर्श प्रत्येक मूलीने ठेवावा , वृद्धाश्रमाची गरजच राहू नए .........
अप्रतिम व्हिडीओ 🙏🙏🙏🙏🙏
1 number video sir aasch vichar pahije 🙏💯👆muliche
अशी समजदार सून प्रत्येकाच्या घरी आली तर संपूर्ण परिवार आनंदात जीवन जगेल ...... मन जिंकले सूनबाई ने👌👌👌👌👌👌
डोळ्यात पाणी आलं सर खुप छान विचार आहेत 👍🙏
खुप आवडला
सर डोळ्यात पाणी आणनारा एपिसोड, अशीच बुद्धी सर्वांच्या सुनेला देवो अशी इश्वर चरणी प्रार्थना !🙏🙏
सुनबाई असावी तर अशी,मोठे (पाटिल) यांच्या सारखी जी नात्यांना तोडण्याची नाही तर नात्यांना तिकवून ठेवण्याला महत्व देते. 🙏💯 Duniya ka Aaj tk ka बेस्ट video_😄👆👌🔥✨
अक्षरशः रडणं येत आहे खरंच खूप छान आहे 👌👌👌👍👍👍😍😍 ग्रेट
खूप छान संदेश दिला सर ... सद्याच्या काळात पाटलाच्या सुने सारखी मुलगी मिळणे खुप कठीण आहे आमच्या गावात एककुलता एक मुलांन स्वतःच्या वडिलांना घरा बाहेर काढलं घर शेत विंकून शहरात गेला.... Video पाहून त्याची आठवण आली
वृद्धाश्रम भाग 1 व 2 मनाला चटका लावून गेली. ग्रामीण भागात सासू सून, सासरा सुनेची कुरबुर होत असते पण कधी वृद्धाश्रम पाहण्याची वेळ येत नाही. गरिबांच्या घरी एक भाकर सगळे मिळून खातात पण; कोणाला उपाशी राहण्याची वेळ येत नाही. वरून दिखावा करण्यासाठी लोकांना काय काय कराव लागतं... शहरात जाणे, शहरात चांगल घर, मुलाची चांगली शाळा... हा दिखावा करण्यासाठी आई वडिलांना देवळात वृद्धाश्रमात जावं लागते...ह्या टॉपिक साठी खूप खूप धन्यवाद सर.. 🙏🙏
Khup Sundar & very hard.....
Ek number sir.
अशी सून प्रत्येकाला भेटली तर आश्रमशाळांची गरज भासणार नाही..खूप छान विषय घेतला आपण...🙏🙏
Khupach chaan
अप्रतिम video सर जी 🙏🌹
अतिशय सुंदर video पाहून मन भरून आले
नांदेडकर 🙏🌹
खूप खूप शुभेच्छा चांगला उपदेश
खूप मस्त सर
सर्वात छान एपिसोड
अत्यंत भावपूर्ण विषयावर चर्चा केली. पाटलांच्या विषयी गांवकरी मंडळीचे प्रेम आणि पाटलांचा समजूतदारपणा यामुळे मन भारावून गेले. आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा.
प्रत्येक घरातल्या सुनेचे विचार जर अशे असेल तर किती चांगल होईल!!
सुंदर विडिओ बनवला सर , समाजापुढे सत्य परिस्थिती मांडली , आपण भारत देशात राहतो आपला देश गावात वसलेला आहे शहरात नाही
आई वडिलांना सोबत घेऊन प्रत्येक मुलांनी राहायला पाहिजे
परीवार सोबत गावात राहण्याची जी मजा आहे ती शहरात नाही ....गांव आणि शेती हीच आपली संस्कृती आहे त्याला कधी विसरून चालणार नाही
Khup chhan sir
खूप खूप छान 🙏🌹
Khupch sunder vidio dolyat pani anl sir
Khup chan sir radu ch aale
आजकाल अशिच विचार सरनी पाहिजे मुलीची
वृध्दाश्रम राहणार नाही सर तुम्ही आज अतिशय
सुन्दर अप्रतिम विशय मांडला ,🙏🙏🙏🙏🙏
खूप छान विषय घेऊन विडिओ बनवला भाऊ तुम्ही विडिओ छान आहे,सामाजिक विषय आहे आजच्या घडीला गरज आहे प्रभोधन करायची आणि तेच तुम्ही केलं,धन्यवाद भाऊ तुमच्या सगळ्या टीम ला,
Mast videos aahe ani chan gaavkari ani sunbaichi vagnuk khup chan ahe
Khup chan episode sir
पाटलांच्या सून सारखी सून सर्वांच्या घरी असेल तर वृद्धाश्रम बंद करावा लागेल..👍🙏
पाटलाची सून...
आजचा भाग अतिशय सर्वोत्तम भाग आहे या चॅनल च्या इतिहासातील. अतिशय भावूक , क्षण आहेत. गावातील माया वेगळीच असते. एखाद्या माणसाबद्दल लोकना सहानुभूती असते.
पाटील काका आणि सरपंच काका यांचा दोस्ताना.. एकच नंबर .... नविन पिढीला आदर्श ..... खुप सुंदर आणि भावनिक व्हिडीओ सर... पाटील काकांच्या सुनबाईचे विचार नविन पिढीला खुप मार्गदर्शक .... बहोत बढिया सर....
Sarva vidio madhil 1 nambar vidio
Khup mst astat aaple video...
सरपंच साहेब एक नंबर
आज खरच डोळ्यात अश्रू आले
Waa
आतापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ वाटला. भावुक करणारा सहानुभूतीचा व समाजीक परीवर्तन तर आहेच बघा! वा वा खुप छान ! आमच्या पंचक्रोशीत सुद्धा छान कलाकार आहेत याचा आम्हाला फार अभिमान आहे.
1 no video banala sir
zabru खूपच छान आहे सर्व गावकरी मंडळी पण 👌👌👍👍👍👍😭😭😭😭😭
सगळे स्वार्थी ... आणि सून निस्वार्थी..
🙏🙏🙏 खासच ❤️❤️
राऊत सर तुम्ही खरोखरच आपली वैदर्भीय वराडी भाषा जपण्याचा प्रयत्न करीत आहे
Behst video bhanvala 🙏 ashe video bhanva
बेस्ट भाऊ
Sir great आहा तुमी हासवता bhi radavata bhi 🙏
काय नारुभाऊ बाकी विषय मस्त सुचविता
तूर सोंगणी चे rate सांगा बा
खूपच सुंदर विचार मांडण्याची आपली कला प्रशंसनीय आहे, खूपच गोड सून, जीव लावणारे गावकरी, सगळं बघून मन भरून
खुर छान विचार मांडले सर घर जावायाचया चागंलीच थोबाडित ।।मारली।।
🙏